। अलिबाग । वार्ताहर ।
चौकीचा पाडा येथील दिनानाथ बाळाराम जुईकर यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अपघाती निधन झाले. सा.बां. खात्यातून निवृत्त होऊन 6 वर्षे झाली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नात तसेच 6 भाऊ 4 बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 30 सप्टेंबर 2021 रोजी व उत्तरकार्य 3 ऑक्टोबर रोजी पांडवादेवी चौकीचा पाडा येथे राहत्या घरी होणार आहे.






