• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

वसईतील महायुतीमध्ये धुसफूस

Krushival by Krushival
November 10, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज

। वसई । प्रतिनिधी ।

निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना वसईतील महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष नाराज असल्याचे समोर आले आहे. भाजपाकडून आम्हाला योग्य मान सन्मान मिळत नाही, विचारात घेतले जात नाही, अशी तक्रार दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. या नाराजीमुळे तसेच आमंत्रण न मिळाल्याचे सांगत शुक्रवारी झालेल्या भाजप नेत्या स्मृती ईराणी यांच्या सभेलाही दोन्ही पक्षांचे नेते गैरहजर होते.

वसई विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडित या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. सध्या स्नेहा दुबे यांचा प्रचार सुरू असला तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवेसना (शिंदे गट) भाजपावर नाराज आहेत. भाजप नेत्या स्मृती ईराणी यांची शुक्रवारी वसईत सभा झाली. या सभेलादेखील दोन्ही पक्षांचे नेते गैरहजर होते. त्यामुळे महायुतीमध्ये असलेली धुसफूस समोर आली आहे.

मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. मात्र मला कार्यक्रमाला कळवलंच नव्हतं तर मी कसा जाऊ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला. आम्हाला मान सन्मान दिला जात नाही, विचारात घेतले जात नाही, असा आरोपही मुळीक यांनी केला. शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनीही संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी अर्ज भरून आज 13 दिवस उलटून गेले. अद्यापही आम्हाला काहीच विचारण्यात आलेले नाही. स्मृती ईराणी यांच्या सभेचे अधिकृत आमंत्रण देण्यात आले नाही. कार्यक्रम सुरू असताना ऐनवेळी फोन केला गेला. त्यामुळे मी त्या सभेला गेलो नाही असे ते म्हणाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. महायुतीला पोषक वातावरण आहे. परंतु एकांकी कारभार घातक ठरू शकतो, अशी भीतीदेखील तेंडोलकर यांनी व्यक्त केली
महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष नाराज असल्याचे भाजपाने मान्य केले आहे. आमच्याकडून निश्‍चित काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे समन्वय राहून गेला. परंतु मी या नाराज नेत्यांची भेट घेऊन निश्‍चितपणे त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले. आम्ही सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahayutimarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newspoliticssocial media newssocial newsVasaivasai news
Previous Post

चिऊताईंच्या मागे कार्यकर्त्यांची ताकद

Next Post

बोर्लीपंचतनमध्ये वाहतुकीचा फज्जा

Krushival

Krushival

Related Posts

‌‘बॉडी कॅम‌’मुळे कारवाईत पारदर्शकता
नवी मुंबई

‌‘बॉडी कॅम‌’मुळे कारवाईत पारदर्शकता

April 4, 2026
भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू
sliderhome

भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू

April 4, 2026
मुंबई

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‌‘फार्मर आयडी‌’वर होणार खतांचे वितरण

April 3, 2026
पलाशचा सलग सहावा विजय
मुंबई

पलाशचा सलग सहावा विजय

April 3, 2026
सनरायझर्स हैदराबादचा केकेआरवर विजय
क्रीडा

सनरायझर्स हैदराबादचा केकेआरवर विजय

April 3, 2026
Next Post
बोर्लीपंचतनमध्ये वाहतुकीचा फज्जा

बोर्लीपंचतनमध्ये वाहतुकीचा फज्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?