राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातील खातेवाटेप आज अखेर झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं कायम असून माहिती व जनसंपर्क विभागासह पणन, परिवहन, सामाजिक न्याय आणि विशेष सहायता असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखात या सारखी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.

इतर 18 मंत्र्यांना देण्यात आलेली खाती

भाजपाचे मंत्री

शिंदे गटाचे मंत्री

Exit mobile version