• Login
Wednesday, March 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

विद्यार्थ्यांना ट्युलिप इंटर्नशिप पत्राचे वाटप

Krushival by Krushival
May 21, 2024
in कार्यक्रम, पनवेल
0 0
0
विद्यार्थ्यांना ट्युलिप इंटर्नशिप पत्राचे वाटप
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेच्या घनकचरा व स्वच्छता विभागामध्ये द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्रॅम राबविला जात आहे. ट्युलिप हा केंद्र शासनाचा उपक्रम असून, विद्यार्थ्यांना शहरी प्रश्‍नांची जाणीव व्हावी व महापालिका करत असलेल्या कामाचे स्वरूप समजवून घेऊन आपल्या नवनवीन संकल्पना राबविण्याविषयी प्रोत्साहन देण्यात येत असते. या ट्युलिप कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्यावतीने ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये पिल्लई इंजिनिअरिंग कॉलेजचे सात व सरस्वती इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांची निवड महापालिकेने केली आहे. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी घनकचरा व आरोग्य विभागाचे विभागप्रमुख अनिल कोकरे, पर्यावरण विभागाचे विभाग प्रमुख मनोज चव्हाण, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यामध्ये कार्यात्मक कौशल्ये वाढविणे आणि त्यांच्या ऊर्जा व कल्पनांचा उपयोग करून शहरांच्या भविष्यासाठी उपाय तयार करण्यासाठी सहनिर्मिती करणे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रम, आव्हाने यामध्ये विद्यार्थी पर्यायाने तरूण वर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी ही ट्युलिप कार्यक्रमाची संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperMunicipal solid waste and sanitation departmentnewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsstudentsThe Urban Learning Internship ProgramUnder Swachh Bharat Mission
Previous Post

एटीएम फोडणार्‍यांना ठोकल्या बेड्या

Next Post

फणसाडमधील प्राण्यांची होणार गणना

Krushival

Krushival

Related Posts

गुढीपाडव्यानिमित्त पनवेल बाजारपेठ सज्ज
पनवेल

गुढीपाडव्यानिमित्त पनवेल बाजारपेठ सज्ज

March 17, 2026
वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशी तरुणीचा वापर
sliderhome

वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशी तरुणीचा वापर

March 17, 2026
रिकाम्या प्लॉटमध्ये लागली आग
sliderhome

रिकाम्या प्लॉटमध्ये लागली आग

March 16, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी अरविंद म्हात्रे यांची निवड
पनवेल

पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी अरविंद म्हात्रे यांची निवड

March 16, 2026
आदिवासी महिलांसाठी आरोग्य जनजागृती
आरोग्य

आदिवासी महिलांसाठी आरोग्य जनजागृती

March 16, 2026
कोळसा, ईलेक्ट्रिक शेगड्यांना मागणी
sliderhome

कोळसा, ईलेक्ट्रिक शेगड्यांना मागणी

March 16, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

फणसाडमधील प्राण्यांची होणार गणना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?