डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात निरोप समारंभ

| कोलाड । वार्ताहर ।
येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे-कोलाड संस्थेचे संदीप तटकरे यांच्या | मार्गदर्शनाखाली मंगळावार (दि.21) तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी सुखद राणे,नितीन प्रधान,अजित तेलंगे विपुल मसाळ प्रा. नेहल प्रधान, अमोल गोलीपकार, प्रा. किर्ती राधाकृष्णन, प्रा. अडलीकर जयवंती, शेळके रेश्मा, डॉ. सतीश सावळे, डॉ.अमलपुरे सूर्यकांत, प्रा. अनिरुद्ध मोरे आदी मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश महाडिक यांनी केले तर आभार निलेश महाडिक यांनी मानले.

Exit mobile version