• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नालेसफाई की हातसफाई?

Krushival by Krushival
June 22, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
नालेसफाई की हातसफाई?
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| आविष्कार देसाई | खास प्रतिनिधी |

जिल्ह्याच्या शहरी भागांमधील नालेसफाईची 100 टक्के कामे झाल्याचा दावा जिल्हा नगरपालिका प्रशासन कार्यालयाने केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने शहरांच्या काही भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. नालेसफाईसाठी सरकारने तब्बल दोन कोटी 13 लाख 58 हजार रुपयांचा निधी देऊ केला आहे. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत आहे, तर दुसरीकडे स्थानिक नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांचा पुरता बोजवारा उडाल्याचे अधोरेखित होते.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये लोकसंख्या कमी आहे. तसेच शहरी भागात नालेसफाईसाठी मोठ्या प्रमाणात निधी संबंधित यंत्रणेला प्राप्त होत असतो. परंतु, मुळातच नालेसफाईच्या कामांना उशिरा सुरुवात होते. पाऊस सुरु झाल्याने नाल्यांमधून पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नाही. तसेच नालेसफाईच्या कामांना लवकर सुरुवात केल्याने त्या नाल्यांमध्ये पुन्हा कचरा साचला जातो. त्यामुळे शहरांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडतात, ही खरी वस्तुस्थिती आहे. आताच्या पावसातदेखील अशीच परिस्थिती असल्याचे पहायला मिळाले.

शहरातील नालेसफाई पूर्ण झालीय, मग तरीही शहरातील नाले, गटारे तुंबलेली कशी? नालेसफाई फक्त कागदावरच झाली आहे का, असा प्रश्‍न निर्माण होतो. काही शहरातील नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर काही गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मुख्याधिकारी आणि प्रशासनाने शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे भविष्यात आजारांनी तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न नागरिकांमधूनच उपस्थित केला जात आहे. शहरासाठी निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो, हे शहरातील अस्वच्छतेवरून दिसून येतेच. अलिबाग शहरातील नाल्यांची सफाई तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचर्‍याचे साम्राज्य शहरवासियांनी अनुभवले आहे. तशीच परिस्थिती उत्तर रायगड आणि दक्षिण रायगडमधील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींची असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे नगरपरिषद स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे हे दाखवून देते.

रायगड जिल्ह्यात 292 उघडे नाले आहेत. त्यांची लांबी 159.22 किलोमीटर आहे. वादळी नाल्यांची संख्या 320 असून, त्यांची लांबी 177.32 किलोमीटर आहे. नालेसफाईलाठी सरकारने दोन कोटी 13 लाख 58 हजार रुपये संबंधित यंत्रणांना दिले आहेत. काही ठिकाणी नालेसफाई झाली आहे, तर काही ठिकाणी होणे बाकी आहे.


जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची संख्या 16 आहे. सर्वत्र नालेसफाईची 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नालेसफाई करणे हे काम सातत्याने सुरुच असते. एखाद्या ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर तो नाला पावसाच्या पाण्यातील गाळाने पुन्ह भरु शकतो. त्या नाल्यांची सफाई काही ठिकाणी सुरु असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पावसानंतर काही ठिकाणी नालेसफाईची कामे सुरु आहेत.

शाम पोशेट्टी,
जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी

Related

Tags: Drain cleaningDrain cleaning only on paperindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagarpalikaNagarpanchayatnagarparishadnewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

थेरोंडा समुद्रकिनारी सापडला मृतदेह

Next Post

आमदाराच्या पुतण्याने दोघांना उडवले; एकाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा
कार्यक्रम

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
sliderhome

नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर

March 5, 2026
महाआराध्य प्रतिष्ठानतर्फे उमरोली शाळेची रंगरंगोटी
माणगाव

महाआराध्य प्रतिष्ठानतर्फे उमरोली शाळेची रंगरंगोटी

March 5, 2026
ग्रामस्थांच्या सहभागातून वनराईची उभारणी
रायगड

ग्रामस्थांच्या सहभागातून वनराईची उभारणी

March 5, 2026
ई-चलनविरोधात वाहतूकदारांचा एल्गार
पनवेल

ई-चलनविरोधात वाहतूकदारांचा एल्गार

March 5, 2026
Next Post
पनवेलनजीक ट्रेलर पलटी

आमदाराच्या पुतण्याने दोघांना उडवले; एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?