• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

अमली पदार्थांची विक्री करणार्‍यास अटक

Krushival by Krushival
May 1, 2023
in पनवेल
0 0
0
तळोजा घोट गाव हत्या प्रकरणी एक आरोपी अटकेत; दोघे फरार
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लाखोंचे अमली पदार्थ जप्त

| पनवेल | वार्ताहर |

पासपोर्ट व व्हिसाशिवाय तळोजा भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या व अमली पदार्थांची विक्री करणार्‍या बोनिफेस ईमेनीके (वय 45) या नायजेरियन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. 28) रात्री तळोजा भागातून अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल 11 लाख रुपये 60 हजार रुपये किमतीचे 116 ग्रॅम वजनाचे (एमडी) मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

तळोजा सेक्टर-2 मधील श्रीकृपा रेसिडेन्सी इमारतीत राहणारा नायजेरिया देशातील नागरिक हा एमडी या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. सय्यद व त्यांचे पथक या इमारतीत दाखल झाले. पोलिसांना पाहून बोनिफेस इमेनिके याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला घराव घालून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 11 लाख 60 हजार रुपये किमतीचे 116 ग्रॅम वजनाचे मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ सापडला. हा मेथाक्युलॉन त्याने ओग्बोना पॉल या नायजेरियन व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे पासपोर्ट व व्हिसा नसल्याचेही समजले. बोनिफेस ईमेनीके याला ठाणे पोलिसांनी मुंब्रा येथून अमली पदार्थाच्या तस्करीत काही अटक केली होती. तो काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटून आला होता. त्याने पुन्हा तळोजा येथून अमली पदार्थाच्या तस्करीला सुरुवात केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला एमडी या अमली पदार्थासह अटक करण्यात आली असल्याची माहिती व.पो.नि. सय्यद यांनी दिली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvel newsraigad
Previous Post

परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडी

Next Post

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पनवेलमध्ये 700 चौ. फुटांपर्यंत करमाफीला ब्रेक

April 5, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

न्हावा-शेवा पाणी योजना पुन्हा रखडली

April 5, 2026
पनवेल परिसरातील पालख्यांना सुरुवात
पनवेल

पनवेल परिसरातील पालख्यांना सुरुवात

April 5, 2026
पनवेल

सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनची मागणी

April 5, 2026
कळंबोलीत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा
sliderhome

कळंबोलीत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा

April 5, 2026
पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय
पनवेल

पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय

April 4, 2026
Next Post
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?