• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

नेरे सबस्टेशनच्या कामाला ग्रहण

Sayali Patil by Sayali Patil
May 5, 2022
in पनवेल
0 0
0
नेरे सबस्टेशनच्या कामाला ग्रहण
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल सबस्टेशनचे काम 5 वर्षापासुन रखडलेलेच
। नवीन पनवेल । वार्ताहर ।

तालुक्यातील नेरे येथे महावितरणकडून साधारण 5 वर्षापूर्वी सबस्टेशन बांधण्यात येणार होते. मात्र कंत्राट मिळाल्यानंतर काही महिन्यातच कंत्राटदाराने आपला गाशा गुंडाळल्याने सबस्टेशनचे काम कित्येक वर्षापासुन रखडले आहे. याचा फटका आजूबाजूच्या गावांना बसत आहे. नेरे येथील सब स्टेशनसाठी महावितरणकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, शेतकर्‍यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता तरी या समस्येतून मुक्तता देण्यासठी नेरे या ठिकाणी सबस्टेशन उभारावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालुक्यातील काही गावांमध्ये महावितरणचे तीन तेरा वाजले असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील विजेच्या वाढत्या मागणीमुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. नेरेमध्ये सस्बस्टेशन न झाल्यामुळे हे प्रमाण वाढत चालले असल्याचे येथील रहिवाशांंचे म्हणणे आहे. सबस्टेशनचे काम रखडल्यामुळे आजूबाजूच्या गावांवरील विजेवर त्याचा परिणाम होत आहे. 100 किलोमीटर पेक्षा अधिक विजेच्या तारा पनवेल परिसरातून वाहून नेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी तालुक्यातील सुकापूर, नेरे व गव्हाण येथे सबस्टेशन उभारण्याचे महावितरणकडून ठरविण्यात आले. मात्र नेरे येथील सब स्टेशनचे काम 5 वर्षापासून रखडले आहे. दोन वेळा नेरे सबस्टेशनचे काम मंजूर होऊन देखील काम पूर्ण होत नसल्याने नेरे येथील सब स्टेशन होईल कि नाही याबद्दल साशंकता आहे.

नेरे सब स्टेशनचे काम 2016 मध्ये काम सुरु करण्यात आले. साडे तीन कोटी रुपयांचा खर्च करून या सब स्टेशनचे काम मार्च 2017 पर्यंत काम पूर्ण होणार होते. या सबस्टेशनमुळे आजूबाजूच्या 45 ते 48 गावांना याचा फायदा होणार होता. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे कमी होणार होता. सबस्टेशनचे काम सुप्रीम इन्फ्रा कंपनीला देण्यात आले होते. या सबस्टेशनमधून तीन फिडर निघणार होते. मात्र 2017 मध्ये या कंपनीने काम अर्धवट सोडल्याने सबस्टेशनचे काम रखडले. 2019 मध्ये नेरे सबस्टेशनचे काम सुदर्शन इंजिनिअरगला मिळाले. काम पूर्ण करण्याची त्याची देखील मुदत संपलेली आहे. मात्र काम पूर्ण झालेले नाही. नेरे विभागात जवळपास 20 ते 22 हजार विजेचे ग्राहक आहेत. 45 ते 48 गाव वाडयांचा यात समावेश होतो. विद्युत पुरवठा हे अंतर जवळपास 96 किमी परिसराची लाईन आहे. काही काळापासून परिसरात बालाजी सिंफनीमधून विद्युत पुरवठा केला जात आहे. हे अंतर 80 किलोमीटर लाईनचे आहे. एवढी मोठी लाईन असल्याने कुठेही काही समस्या आली तर सर्व ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणाहून जवळपास दोन कोटी वीज बिल वसुली केली जाते. मात्र वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा नाहक त्रास वीज ग्राहकाना होत आहे.

… तर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत
नेरे परिसराचा झपाट्याने विकास होत आहे, मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहत आहेत त्यामुळे नागरिक वास्तव्यास येत आहेत. नेरेला विद्युत उपकेंद्र झाले तर 80 किलोमीटरची लाईन आहे, त्याच्यात तीन-चार लाईन बनतील. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermsebnereonline marathi newspanvelsub station
Previous Post

धक्कादायक! रस्त्यावर ट्रक उभा करण्याच्या वादातून महाडमध्ये हत्या

Next Post

उरणमधील ग्रामसेवकांच्या नियमबाह्य बदल्यांची चौकशी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी
पनवेल

सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी

February 25, 2026
लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन
पनवेल

लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन

February 25, 2026
रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

February 25, 2026
अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक
क्राईम

अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक

February 25, 2026
पनवेल

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ नागरिकाने गमावला डोळा

February 25, 2026
क्राईम

उभ्या केलेल्या ट्रेलरमधून डिझेलची चोरी

February 25, 2026
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

उरणमधील ग्रामसेवकांच्या नियमबाह्य बदल्यांची चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?