नागोठणे येथे बस दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू 

| नागोठणे | प्रतिनिधी |

नोगोठणे येथे बुधवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नागोठणे कोळीवाडा येथील रस्त्यावर एसटी बस दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. 
नागोठण्यातील बस स्थानकातून रिलायन्स सर्कलकडे जाणाऱ्या पाली-  नागोठणे या बसने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेले शांताराम दामा गायकवाड (77) रा. पाली (सुधागड) हे दुचाकीवर वरून खाली पडून झालेल्या अपघातात गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.



Exit mobile version