• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्ष, सेक्रेटरींची निवड

Sayali Patil by Sayali Patil
July 22, 2022
in पनवेल
0 0
0
रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्ष, सेक्रेटरींची निवड
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदाची धुरा काकाजीनी वाडी येथे झालेल्या भव्य-दिव्य अशा पदग्रहण समारंभात तरुण उद्योजक कल्पेश अशोक परमार यांनी स्विकारली तर अ‍ॅड. हितेश राजपूत यांनी सचिव पदाचा आणि तुषार तटकरी यांनी खजिनदारपदाचा कार्यभार स्विकारला. प्रमुख अतिथी भावी प्रांतपाल मंजू फडके आणि सन्माननीय अतिथी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सदर समारंभ संपन्न झाला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यमान अध्यक्ष गुरुदेवसिंग कोहली, सचिव विनोद गुर्मे, खजिनदार मधुसुदन मालपाणी यांनी आपापल्या पदाची सुत्रे अनुक्रमे कल्पेश परमार, अ‍ॅड. हितेश राजपुत आणि तुषार तटकरी यांच्याकडे सोपवली. यावेळी शुभदा भगत संपादीत विश्‍वचक्र या बुलेटिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. रोटरी क्लब ऑफ पनवेल इडस्ट्रीयल टाऊनचा सभासद असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सन्माननीय अतिथी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिपादन केले. रोटरीचे कार्य उत्तमप्रकारे चालू असून त्यात सहभागी होण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. कधी आवश्यकता भासली तर फक्त साद द्या, प्रशांत ठाकूर मदतीसाठी सदैव पुढे असेल असे आश्‍वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी टाळ्यांच्या गजरात दिले.

भावी प्रांतपाल मंजू फडके यांनी रोटरीचे कार्य कसे चालते याबद्दल विस्तृत माहिती देऊन रोटरीच्या कार्यात प्रत्येक रोटेरियनने तन-मन-धन अर्पून सक्रीयपणे सहभागी व्हावे असे आवाहन करुन नुतन अध्यक्ष कल्पेश परमार यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या अविस्मरणीय कार्यक्रमाचे बहारदार सुत्र संचालन सृष्टी बालड आणि मिहीका भगत यांनी उत्कृष्टरित्या केले. कार्यक्रमाला समाजातील मान्यवरांसह विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि रोटेरियन्स, अ‍ॅन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर झाली त्यामध्ये अध्यक्ष- कल्पेश परमार, सेक्रेटरी-अ‍ॅड. हितेश राजपुत, ट्रेझरर-तुषार तटकरी, जॉईट सेक्रेटरी व चेअरमन एन्व्हार्यमेंट मा. अध्यक्ष- गुरुदेवसिंग कोहली, भावी अध्यक्ष व चेअरमन फंडरेझिंग – डॉ. जयकुमार भंडारकर, प्रेसिडेंट नॉमिनी व सार्जंट अ‍ॅट आर्मस्- चारुदत्त भगत, उपाध्यक्ष व क्लब ट्रेनर- पीपी सैफूद्दिन व्होरा, डायरेक्टर क्लब अ‍ॅडमिनिस्ट्रेशन- जितेंद्र बालड, डायरेक्टर रोटरी फाऊंडेशन व ट्रस्टचे चेअरमन- पी पी अरविंद सावळेकर, डायरेक्टर मेंबरशिप-पीपी डॉ. प्रमोद गांधी, डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट- मेडिकल डॉ जयश्री पाटील, डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट- नॉन मेडिकल- निलेश पोटे, डायरेक्टर पब्लिक इमेज ट्रस्ट सेक्रेटरी- पीपी प्रमोद वालेकर, डायरेक्टर न्यू जनरेशन-पीपी अलीअसगर व्होरा, डायरेक्टर व्होकेशनल व चेअरमन लिटरसी- पीपी विष्णू म्हात्रे, आयटी ऑफीसर चेअरमन नॉन मेडिकल- ऋग्वेद कांडपिळे, चेअरमन ऑनगोईंग प्रोजेक्ट (एचआयएस) पी. पी. सुधिर कांडपिळे, बुलेटिन व मॅगेझिन एडिटर- शुभदा भगत,चेअरमन सोशल इव्हेंटस्- संजय जैन, चेअरमन फेलोशिप-पीपी राजेंद्र ठाकरे, चेअरमन स्पोर्टस्- सुहास मराठे, चेअरमन मेडिकल प्रोजेक्टस्- डॉ. सुरेश कारंडे, चेअरमन ग्लोबल गँट व सीएसआर- पीपी प्रकाश श्रृंगारपुरे, चेअरमन टीआरएफ फाऊंडेशन- सुनिल अरोरा, चेअरमन मेंबरशिप रिटेंशन- पीपी किशोर चौधरी, परमनंट इनव्हायटी – आमदार प्रशांत ठाकूर आदींचा समावेश आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelrotary club panvel
Previous Post

अ‍ॅड. महेश मोहिते यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरुन उचलबांगडी; महिला प्रकरण भोवले

Next Post

मालमत्ता विभागातील प्रलंबीत 880 प्रकरणे निकाली

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती
sliderhome

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर

March 7, 2026
फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
पनवेल

फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

महिला दिनानिमित्त योगा सत्राचे आयोजन

March 6, 2026
पनवेल

लोकलचा प्रवास डोंगर रांगांतून होणार

March 6, 2026
पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली
पनवेल

पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली

March 6, 2026
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

मालमत्ता विभागातील प्रलंबीत 880 प्रकरणे निकाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?