Election update @1:30 म्हसळ्यामध्ये ५६.५९ टक्के मतदान

। म्हसळा । प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुका आज पार पडत आहेत. तळयामध्ये एकूण प्रभाग-17 आहेत त्यापैकी निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या 4 आहे. म्हसळ्यात एकूण उमेदवार संख्या- ८ व एकूण मतदार संख्या:- 1,५११ इतकी आहे. दुपारी १.३० पर्यंत एकूण मतदान ५६.५९ टक्के इतके झाले आहे.</div>Election update @1:30 म्हसळ्यामध्ये ५६.५९ टक्के मतदान । अलिबाग । वार्ताहर । रायगड जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील एकूण 21 प्रभागांच्या नगरपंचायत पोटनिवडणूका आज पार पडत आहेत. तळयामध्ये एकूण प्रभाग-17 आहेत त्यापैकी निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या 4 आहे. म्हसळ्यात एकूण उमेदवार संख्या- ८ व एकूण मतदार संख्या:- 1,५११ इतकी आहे. दुपारी १.३० पर्यंत एकूण मतदान ५६.५९ टक्के इतके झाले आहे.

Exit mobile version