। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील एकूण 21 प्रभागांच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूका आज पार पडत आहेत. म्हसळ्यामध्ये नगरपंचायतींच्या एकूण १७ प्रभागांपैकी ४ प्रभागांसाठी निवडणुका लढवल्या जात आहेत. म्हसळ्यात ४ प्रभागांची एकूण मतदार संख्या १५११ इतकी आहे. 11.30 वाजेपर्यंत एकूण ३४.५५ टक्के इतके मतदान झाले आहे.
Election Update @ ११.30: म्हसळ्यात ३४.५५ टक्के मतदान
-
by Krushival

- Categories: sliderhome, म्हसळा, राजकीय
- Tags: election newselection updatemaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasalamhasala election updatemhasala political newsonline marathi newspolitical newsraigad
Related Content
वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
by
Antara Parange
April 11, 2026
कर्नाळा मृत्यूचा सापळा!
by
Antara Parange
April 11, 2026
उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार
by
Antara Parange
April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‘रोबो रक्षक’
by
Antara Parange
April 11, 2026
‘कृषीवल’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान
by
Antara Parange
April 11, 2026
अतितीव्र दिव्यांगांना दिलासा
by
Antara Parange
April 11, 2026