। तळा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुका आज पार पडत आहेत. तळयामध्ये एकूण प्रभाग-17 आहेत त्यापैकी निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या 4 आहे. टाळयात एकूण उमेदवार संख्या-14 व एकूण मतदार संख्या:- 1,463 इतकी आहे. मतदारांची एकूण संख्या 666 असून सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 662 त्याचबरोबर मतदानाची एकूण टक्केवारी 45.25% इतकी आहे.
Election update @11.30 तळयामध्ये 45.25 टक्के मतदान
-
by Krushival

- Categories: sliderhome, तळा, राजकीय, रायगड
- Tags: election updatemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtala Election updatetala newstala political
Related Content
दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
by
Sanika Mhatre
August 17, 2026
चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा
by
Sanika Mhatre
August 17, 2026
महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी
by
Sanika Mhatre
August 17, 2026
दक्षिण काशीत भक्तीचा महासागर
by
Sanika Mhatre
August 17, 2026
नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी
by
Sanika Mhatre
August 17, 2026
पारंपरिक मच्छिमार चिंतेत
by
Sanika Mhatre
August 17, 2026