। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील एकूण 21 प्रभागांच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूका आज पार पडत आहेत. कर्जतमध्ये मतदारांची एकूण संख्या 884 असून त्यापैकी11.30 वाजेपर्यंत 36.31 टक्के मतदान झाले.
Election update @11.30 कर्जतमध्ये 36.31 टक्के मतदान
-
by Krushival

- Categories: sliderhome, कर्जत, राजकीय
- Tags: #marathi news #marathi news updates #marathi newspaper #raigad marathi news #marathi news raigad #online marathi news #raigad #elelction #voting #karjat
Related Content
School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
by
Sanika Mhatre
August 16, 2026
झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
by
Sanika Mhatre
August 16, 2026
काळ नदीत तरुण वाहून गेला
by
Sanika Mhatre
August 16, 2026
महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी
by
Sanika Mhatre
August 16, 2026
कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!
by
Sanika Mhatre
August 16, 2026
Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला
by
Sanika Mhatre
August 16, 2026