। तळा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील एकूण 21 प्रभागांच्या नगरपंचायत पोटनिवडणूका आज पार पडत आहेत. तळयामध्ये एकूण प्रभाग-17 आहेत त्यापैकी निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या 4 आहे. तळयात एकूण उमेदवार संख्या-14 व एकूण मतदार संख्या:- 1,463 इतकी आहे. मतदारांची एकूण संख्या 666 असून दुपारी १.३० पर्यंत एकूण मतदान ६२.८८ टक्के इतके झाले आहे.
Election update @1:30 तळयामध्ये ६२.८८ टक्के मतदान
-
by Krushival

- Categories: sliderhome, तळा, राजकीय, रायगड
- Tags: election updatemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitical newsraigadtala Election updatetala newstala political
Related Content
स्वातंत्र्यदिनी शाळेत ‘तिरंगा’ फडकवलाच नाही
by
Sanika Mhatre
August 17, 2026
खारकांड मोहल्ल्यातील खड्डे बुजवण्यास सुरुवात
by
Sanika Mhatre
August 17, 2026
'काळाच्या पडद्याआडचे वैभव' प्रदर्शन उत्साहात
by
Sanika Mhatre
August 17, 2026
सायकल ट्रॅकवर वाहनांचे पार्किंग
by
Sanika Mhatre
August 17, 2026
भातशेती लागवडीची कामे अंतिम टप्प्यात
by
Sanika Mhatre
August 17, 2026
चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग
by
Sanika Mhatre
August 17, 2026