Election update @9.30: रायगडमध्ये 6 नगरपंचायतीचे 13.79 टक्के मतदान; तळा तालुक्यात सर्वाधिक मतदान


। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीची निवडणूक प्रकिया आज पार पडत आहे. जिल्ह्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत एकूण 13.79 टक्के मतदान झाले. तर सर्वाधिक तळा तालुक्यात 19.75 टक्के मतदान झाले. तसेच पाली 14.18 टक्के, खालापूर 14.73 टक्के, म्हसळा 11.79 टक्के, पोलादपूर 13.99 टक्के व माणगावमध्ये 11.64 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

Exit mobile version