Election update @1.30: खालापूरमध्ये ५५ टक्के मतदान; आ. जयंत पाटील यांनी घेतली उमेदवारांची भेट

| खालापूर | प्रतिनिधी |
खालापूर नगरपंचायत निवडणूक 2021 अनुषंगाने खालापूर शहरामधील मतदान केंद्रावर सकाळी 11.30 ते 13:30 वाजण्याच्या दरम्यान 55 टक्के मतदान झाले असून सर्व ईव्हीएम मशीन सुरू आहेत. मतदान शांततेत सुरू असून खालापूर पोलीस मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यावेळी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी उमेदवारांची भेट घेतली.

Exit mobile version