Election update: सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीसाठी मतदान

। सांगली । प्रतिनिधी ।
सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीसाठी मतदान सुरू झाले आहे. सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली. नोकरदारांनी सकाळीच हजेरी लावत मतदान केले. या निवडणूकित कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील नगरपंचायतीच्या 39 जागांपैकी 125 उमेदवार रिंगणात उभे आहेत.

Exit mobile version