Election update: बीडमध्ये 17 जागांसाठी मतदान

। बीड । प्रतिनिधी ।
आष्टी नगरपंचायतीसाठी पुन्हा एकदा सुरेश धस सरसावले असून आष्टी नगरपंचायतमध्ये 17 जागा होत्या यापैकी 15 जागा जिंकुन सुरेश धस यांनी निर्विवाद वर्चस्व ठेवले होते. या निवडणुकीत मात्र सुरेश धस आणि भीमराव धोंडे एकत्रित भाजपच्या वतीने निवडणूक लढत आहेत. आष्टीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे.

वडवणी नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागेवर निवडणूक
वडवणी नगरपंचायत निवडणुकीत एकूण जागा 17 असून त्यापैकी 13 जागेवर निवडणूक होत आहे. केज आणि वडवणीमध्ये बीड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी चुरस पहायला मिळत आहे.

Exit mobile version