• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

स्वराज्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत करोडो रुपयांची अफरातफर

Antara Parange by Antara Parange
August 23, 2025
in क्राईम, रायगड, रोहा
0 0
0
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चेअरमन, सचिव यांना अटक

| नागोठणे | वार्ताहर |

ज्या विश्वासाने ठेवीदारांनी आपल्या कष्टाची कमाई ठेवण्यास दिली त्याच विश्वासाला मोठा तडा लावण्याचा पराक्रम करणाऱ्या नागोठण्याजवळील शेतजुई येथील स्वराज्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रणयकुमार हिंदुराव सावंत व सचिव संजीवन विनायक पाटील या दोघांनी केला आहे. पतसंस्थेतील सुमारे 3 कोटी, 83 लाख, 51,261 एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी दोघांनाही नागोठणे पोलिसांनी अटक केली आहे. रकमेचा अपहार केल्याचा हा गुन्हा 28 मार्च, 2012 ते 8 डिसेंबर, 2022 दरम्यान घडला.

या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना शनिवारी (दि.23) सकाळी अलिबाग येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 26 ऑगस्ट पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कर्जत येथील सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक श्रेणी 2 चे अधिकारी अंकुश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार नागोठणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागोठण्याजवळील शेतजुई येथे स्वराज्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केल्यानंतर आरोपी प्रणयकुमार सावंत संस्थापक चेअरमन म्हणून तर दुसरा आरोपी संजीवन पाटील सचिव म्हणून कार्यरत होते. ही पतसंस्था रिलायन्स निवासी संकुलाच्या जवळच असल्याने आणि दोन्ही आरोपी हे त्यावेळी रिलायन्स कंपनीचे कर्मचारी असल्याने ते रिलायन्स कॉलनी मध्येच राहण्यास होते. रिलायन्स कॉलनीत राहणारे कंपनीतील आपल्या इतर सहकाऱ्यांचा विश्वास या दोघांनी संपादन केला. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी सुमारे दहा वर्षाच्या काळात 576 ठेवीदारांकडून सुमारे 3 कोटी, 83 लाख, 51,261 एवढी मोठी रक्कम ठेवींच्या स्वरूपात जमा केली. मात्र या रकमेचा योग्य हिशोब या दोन्ही आरोपींनी ठेवला नाही. त्यामुळे सर्व ठेवीदारांना त्यांची ठेवींची रक्कम परत देण्यास हे दोन्ही आरोपी टाळाटाळ करू लागले. तसेच ठेवींची रक्कम परत न करण्याबरोबरच पतसंस्थेतील डे बुक, सब डे बुक व कॅश बुकमध्ये खोटा हिशोब तयार करून बनावट अभिलेख तयार केले. सर्व ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींना नागोठणे पोलिसांनी जेरबंद केले. तसेच कोर्टाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याने पोलिसांच्या तपासात अजून काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Related

Tags: arrestedcrime newsfraudindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothanenagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

श्रीवर्धनला वाहतूक कोंडीचे ग्रहण

Next Post

एक लाख बाप्पांची होणार प्रतिष्ठापना

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक
क्राईम

अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक

February 25, 2026
पनवेल

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ नागरिकाने गमावला डोळा

February 25, 2026
केंद्र उतेखोलचा बाल आनंद मेळावा
कार्यक्रम

केंद्र उतेखोलचा बाल आनंद मेळावा

February 25, 2026
क्राईम

उभ्या केलेल्या ट्रेलरमधून डिझेलची चोरी

February 25, 2026
ज्येष्ठ नागरिकांची धार्मिक सहल
रायगड

ज्येष्ठ नागरिकांची धार्मिक सहल

February 25, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
क्राईम

मंगळसूत्र खेचून दुकली पसार

February 25, 2026
Next Post
एक लाख बाप्पांची होणार प्रतिष्ठापना

एक लाख बाप्पांची होणार प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?