द स्पेक्ट्र ऑफ कलर्सचे प्रदर्शन

| उरण | वार्ताहर |

स्पेक्ट्र ऑफ कलर्स या समूह प्रदर्शनाचे आयोजन दि. 2 ते 8 मे दरम्यान जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये सुप्रसिध्द कलाकार लक्ष्मीनारायण शर्मा, ममता शर्मा, रुपेश पाटील, कुमार गायकवाड, राजू औताडे, कल्पना आर्य, चेतन वैती, वैभव गायकवाड, मकरंद जोशी, श्रेयस खानविलकर या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. द स्पेक्ट्र ऑफ कलर्सफ हे प्रदर्शन रसिकांना सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाहता येतील.


Exit mobile version