• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मास्कबंदीत पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात

Krushival by Krushival
July 8, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम
0 0
0
0
SHARES
184
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इसमाला 6 महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी।
लॉकडाऊनमध्ये संचारबंदी दरम्यान मास्कबंदी असताना मोटारसायकलवरुन अर्धवट रुमाल बांधुन जाणार्‍या इसमाला अडवले असता पोलिसांच्या अंगावर धावून अरेरावी करीत धमकावून सरकारी कामात अडथळा आणणार्‍या इसमाला जिल्हा न्यायाधीश-1 व अति.सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी 6 महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

सदरचा गुन्हा हा दि. 24 एप्रिल 2021 रोजी 12.15 वा.चे सुमारास असे या इसमाचे नाव आहे. रेवदंडा पोलिस ठाण्याच्या शिपाई आरती एकनाथ पाटील या कोवीड-19 अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाउन व संचारबंदी दरम्यान नेमुन दिलेला बंदोबस्त करत होत्या. त्यावेळी महेंद्र एकनाथ माहीमकर रा.थेरोंडा, ता.अलिबाग हा मोटार सायकलवरुन अर्धवट तोंडाला रुमाल बांधुन, कोरोना रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव आहे, हे माहित असताना देखील, मौजे चौल येथे फिरत होता.

याबाबत पोलिस शिपाई आरती पाटील यांनी त्याला विचारणा केली असता महेंद्र माहिमकर हा त्यांच्या अंगावर धावुन जावुन अरेरावी करु लागला. व त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला व फिर्यादी व साक्षीदार यांचे शासकीय कामात अडथळा निर्माण केला, म्हणून आरोपी यांच्यावर भा.द.वि. 353, 269, 270, 188 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. याप्रकरणात फिर्यादी यांनी आरोपीं विरुध्द रेवदंडा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. 353 प्रमाणे न्यायालयाने आरोपींस दोषी पकडून प्रत्येकी 6 महिने सक्षम कारावास व 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदर खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता प्रमोद हजारे, यांनी एकूण 5 साक्षीदार तपासले व न्यायालयासमोर सरकारी वकीलांनी सरकारी अधिकारी व कर्मचा-यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने सदर खटल्यांचे गांर्भिय पाहून सदर खटले हे सध्या जिल्हा न्यायालयात चालत असुन तसेच कोरोना कालावधीत पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घटना स्थळी कर्तव्य बजावत होते हा केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. यातील साक्षीदार फिर्यादी आरती एकनाथ पाटील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भारत नाईकवाडे, व तपासिक अंमलदार पोलिस उपनिरीक्षक एस.जी.देठे, रेवदंडा पोलीस ठाणे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पैरवी कर्मचारी पोलिस हवालदार सचिन खैरनार, पोलिस शिपाई जी.एस.खाडे, मनोहर धुमारे, सिध्देश पाटील यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Related

Tags: #crime #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #revdanda #mask
Previous Post

पेण बेकायदा गर्भपात प्रकरणी पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

Next Post

अमरनाथ गुहा ढगफुटी अपडेट: मृतांची संख्या १३ वर, अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली

Krushival

Krushival

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
sliderhome

2013चा भूसंपादन कायदा लागू करण्याची मागणी

March 1, 2026
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान
sliderhome

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान

March 1, 2026
Next Post
अमरनाथ गुहा ढगफुटी अपडेट: मृतांची संख्या १३ वर, अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली

अमरनाथ गुहा ढगफुटी अपडेट: मृतांची संख्या १३ वर, अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?