• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाडच्या ॲस्टेक कंपनीमध्ये स्फोट; नऊ कामगार जखमी

Krushival by Krushival
December 20, 2024
in sliderhome, अपघात, महाड, रायगड
0 0
0
महाडच्या ॲस्टेक कंपनीमध्ये स्फोट; नऊ कामगार जखमी
0
SHARES
123
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्फोटाला मोक मॉक ड्रिल चा रंग देण्याचा प्रयत्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगडमधील महाड एमआयडीसीमधील अ‍ॅस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीत गुरुवारी (दि.19) एका कंपनीत झालेल्या स्फोटात 9 कामगार जखमी झाले आहेत. यामुळे एमआयडीसीमधील कंपन्यांच्या दुर्घटनांचा आणि कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर सर्व कामगारांना गुरुवारी संध्याकाळी घरी सोडण्यात आले.

महाड एमआयडीसीमधील अ‍ॅस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीत गुरुवारी दुपारी स्फोट झाला. यात रितेश रामदास निंबरे (19, कोटेश्‍वरी तळे महाड), वसंत दगडू जंगम (43, बिरवाडी, महाड), आर्यन राजीव रॉय (20, चांभारखिंड, महाड), दिनेश गणपत म्हसळकर (21, गोरेगाव, माणगाव), प्रशांत गोविंद चाचले (22, धारवली, पोलादपूर), प्रथमेश दत्ताराम मुसळकर (23, गोरेगाव, माणगाव), रामचंद्र, गुलाबचंद आणि तेजस निंबरे असे 9 जण जखमी झाल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांकडून मिळाली आहे.

अ‍ॅस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या कारखान्यात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. त्यात एक कामगार किरकोळ जखमी झाला होता. यावेळी कंपनी प्रशासनाकडून रंगीत तालीम असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, त्याचा आवाज तीन किलोमीटरपर्यंत पसरला. या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यावेळी ही रंगीत तालीम नसून दुर्घटना असल्याचे स्पष्ट झाले.

अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल
स्फोटाच्या तीव्रतेने प्लांटचे पत्रे आणि लोखंडी तुकडे लागून कामगार जखमी झाले. या घटनेची पोलिसांनी माहिती घेतली असता येथील कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे दिली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी प्लांटचे मुख्य निरंजन अविनाश बर्डे, सुरक्षा अधिकारी ऋषिकेश प्रकाश भोज, शिफ्ट अधिकारी संकेत गोविंद मोरे, एचआर व्यवस्थापक गौरी जितेंद्र तेलंगे, सुरक्षा परवानगी देणारे अधिकारी अनिल केशव देसाई, प्लांट मुख्य अधिकारी अनंत अशोक मुळे, अभिजीत थरवळ, योगेश देशमुख, रहातेकर या 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related

Tags: Explosion in the companyindiakrushival mobile appMahad Industrial Policemaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadReactor explosion at Aztec companysocial media newssocial news
Previous Post

नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर

Next Post

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाची लाखोंची फसवणूक

Krushival

Krushival

Related Posts

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

February 19, 2026
कलासक्त

सातगाव विद्यालयात देशभक्तीपर घोषणा

February 19, 2026
धुतूममध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
उरण

धुतूममध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

February 19, 2026
मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे शिवरायांना मानवंदना
मुरुड

मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे शिवरायांना मानवंदना

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

February 19, 2026
युईएसतर्फे लेझिम नृत्य सादर
उरण

युईएसतर्फे लेझिम नृत्य सादर

February 19, 2026
Next Post
लाखोंची फसवणूक करणारी महिला गजाआड

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाची लाखोंची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?