वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल जवळील ओएनजीसी येथे वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी संपूर्ण भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता वीस अधिकारी व कर्मचारी विद्या पातळीवर काम सुरू आहेत. हे काम करण्याकरता पाच ते  सात आठ लागतील अशी विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे सकाळी साडेदहा वाजता वीज पुरवठा खंडित झाला आहे.


Exit mobile version