| चिपळूण । वार्ताहर ।
गणेशोत्सवासाठी चिपळूण आगार सज्ज झाला आहे. मुंबई परिसरात राहणार्या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी चिपळूण आगारातून 160 जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय दररोज 80 गाड्या नियमित धावणार आहेत. मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, खार आदी ठिकाणी नोकरीनिमित्त असलेल्या चाकरमान्यांना गावी सुरक्षित पोचता यावे तसेच परतीच्या मार्गावरील भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटीने व्यवस्था केली आहे.
गणेशोत्सवासाठी जादा गाड्या
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, चिपळूण, मुंबई
- Tags: chiplun newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsst bus
Related Content
भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच
by
Sanika Mhatre
February 27, 2026
'माऊली मराठी, सावली मराठी' कार्यक्रमाचे आयोजन
by
Antara Parange
February 26, 2026
शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता
by
Sanika Mhatre
February 26, 2026
केंद्र उतेखोलचा बाल आनंद मेळावा
by
Antara Parange
February 25, 2026
नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे
by
Antara Parange
February 25, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
by
Sanika Mhatre
February 24, 2026