• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांना सिडकोतर्फे सुविधा

Krushival by Krushival
January 19, 2022
in उरण
0 0
0
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांना सिडकोतर्फे सुविधा
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. संजय मुखर्जींतर्फे विशेष समितीची स्थापना
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील सिडकोच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांशी निगडीत सोयीसुविधांबाबत विविध विषयांचा आढावा घेऊन, त्यावर योग्य देखभालीसाठी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्यातर्फे एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांसह या समितीमध्ये अन्य 5 अधिकारी हे सदस्य आहेत.


नवी मुंबईला सदैव गतिमान ठेवण्यामध्ये येथील उपनगरीय रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. नवी मुंबईतील उपनगरीय रेल्वे नेहमीच कार्यक्षम राहावी यावर सिडकोने नेहमीच भर दिला आहे. स्थानकांसंदर्भात प्रवाशांना सोयीसुविधा अधिक योग्य पद्धतीने प्रदान करण्याकरिता विशेष समिती स्थापन करण्यात आली असून यामुळे प्रवास अधिक सुखकर होईल. – डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय, संचालक, सिडको


नवी मुंबई मुंबईला जोडली जावी याकरिता सिडकोने रेल्वेच्या सहाय्याने नवी मुंबईमध्ये उपनगरी रेल्वे मार्गांचे जाळे निर्माण केले. सिडकोने नवी मुंबईमध्ये विकसित केलेली रेल्वे स्थानके अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दोन्ही बाजूंस चढ-उतार करता येतील असे प्रशस्त फलाट, भव्य फोरकोर्ट एरिया, स्थानकांवर वाणिज्यिक संकुलांची उभारणी यांमुळे नवी मुंबईतील रेल्वे स्थानके ही अन्य उपनगरीय स्थानकांच्या तुलनेत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सिडकोतर्फे सिवूड्स दारावे स्थानक वगळता नवी मुंबईतील उर्वरित स्थानकांची देखभाल केली जाते. तथापि, प्रवाशांना या रेल्वे स्थानकांवर कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये या पार्श्‍वभूमीवर डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालकांव्यतिरिक्त सिडकोतील मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) (सदस्य), अधीक्षक अभियंता (पालघर व नगर नियोजन-1) (सदस्य सचिव), पणन व्यवस्थापक (वाणिज्यिक) (सदस्य), नवी मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी (सदस्य) आणि भारतीय रेल्वेचे प्रतिनिधी (सदस्य) यांचा समावेश आहे. पुढील 15 दिवसांत या समितीतर्फे नवी मुंबईतील स्थानकांना भेट देण्यात येऊन सिडकोच्या व रेल्वेच्या कामांची व्याप्ती, नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका, स्थानकांवरील समस्यां संदर्भातील त्रुटी, या त्रुटी दूर करण्याकरिता शिफारसी या बाबींचा आढावा सदर समितीकडून घेतला जाणार आहे. त्यानंतर या संदर्भातील अहवाल समितीकडून उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांना सादर केला जाणार आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssidco
Previous Post

आंतरराष्ट्रीय रोमिंग सिमचे नियम बदलले

Next Post

चाणजे सरपंच थळी यांचा राजीनामा

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
सुशोभीकरणासाठी लावलेली झाडे जाळली
उरण

सुशोभीकरणासाठी लावलेली झाडे जाळली

February 10, 2026
उरणमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व
sliderhome

उरणमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व

February 9, 2026
चिरनेर गावातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी
sliderhome

चिरनेर गावातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी

February 8, 2026
उरणमध्ये बोगस मतदान?
sliderhome

मतदान केंद्रात नियमांचा खेळखंडोबा

February 8, 2026
Next Post
ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून देऊ

चाणजे सरपंच थळी यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?