। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. MH 46 AF 9160 या ट्रक चालकाचा ताबा सुटला त्यात ब्रेक फेल झाले त्यानें वर नमूद केलेल्या कार गाड्यांना ठोकर मारली. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. अपघातात आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स यांनी मदत केली. बोरघाट वाहतूक पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन वाहतूक सुरळीत केली. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गद्शनाखाली या अपघाताची चौकशी सुरु आहे.
नुकसान झालेली वाहने
Waganar MH 12 TV7907 Waganar MH 14 EC 2767
Hundai MH 14 HG 5092
Hundai MH 04 HN 0429
Swift MH 46 AP 0616
Car MH 12 LD 2055
Car MH 47 AU 2737
ST Bus MH 14 BT 4698
Truck MH 46 AF 9160