• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

8 नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

Krushival by Krushival
June 6, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
465
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग |  विशेष प्रतिनिधी |
 रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या 8 नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर, संबंधित नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्डावर दि. 7 जून 2022 पासून प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दि.4 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मा. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेश क्र. रानिआ/नप-2022/ प्र. क्र. 02/का.6, दि.22 फेब्रुवारी 2022 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाबाबत मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्र. रानिआ/नप-2022/प्र. क्र. 02/का.6, दि 6 मे 2022 अन्वये परि 1, 2 व 3 नुसार सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. 

 या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या निवडणूकांकरीता प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना दि.10 मार्च 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दि. 10 मार्च 2022 पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतींसह सुधारीत कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतीवर सुनावणी देण्यात यावी, असे आदेशित केले आहे.   संदर्भिय आदेश क्र.2 मधील परिशिष्ट-2 (“ब” वर्ग नगरपरिषदांसाठी) व परिशिष्ट 3 (“क” वर्ग नगरपरिषदांसाठी) मधील टप्पा क्र. अ.1 अन्वये दि.10 मार्च 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या नगरपरिषदांच्या प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे यांवर हरकती व सूचना दि.10 मे 2022 (मंगळवार) ते दि.14 मे 2022 (शनिवार) पर्यंत मागविणेबाबत आदेशित केलेले आहे. प्राप्त हरकतींवर दि.23 मे 2022 पर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांनी सुनावणी घेवून अभिप्रायासह अहवाल दि.30 मे 2022 पर्यंत “ब” वर्ग नगरपरिषदांसाठी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडे व परिशिष्ट 3 (“क” वर्ग नगरपरिषदांसाठी) मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे अंतिम मान्यतेस्तव सादर करण्याबाबत आदेशित केलेले आहे.         

त्यानुसार अंतिम मान्यतेस्तव प्रस्ताव विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे दि.26 मे 2022 रोजी सादर करण्यात आलेले आहेत. या अहवालानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सादर करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेस व परिशिष्टांना विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडील पत्र क्र. नपा-8 / निवडणूक / रायगड/449, दि.2 जून 2022 अन्वये अंतिम मान्यता देण्यात आली आहे.       हे आदेश विचारत घेऊन रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर, संबंधित नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्डावर दि. 7 जून 2022 पासून प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 4 नवे रूग्ण तर एक कोरोना मुक्त

Next Post

अलिबागमध्ये नवी मुंबई लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

February 15, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल पालिकेतील सहा लिपिक सेवेतून बडतर्फ

February 15, 2026
अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
Next Post

अलिबागमध्ये नवी मुंबई लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?