। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील उत्तम स्टील या कंपनीत मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीतील धुराचे लोट एवढे प्रचंड होते की परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आली असल्याचे बोलले जात आहे. परंतु, या आगीत कोणतीही जिवीत किंवा आर्थिक हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
उत्तम स्टील कंपनीला आग
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Related Content
सिटीस्कॅन बंद, रुग्णांचे हाल
by
Sanika Mhatre
August 24, 2026
बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
by
Sanika Mhatre
August 24, 2026
खासगी वनजमिनींची होणार छाननी
by
Sanika Mhatre
August 24, 2026
अवघं आयुष्य दहा दिवसांचं! आगीत गुदमरुन तीन बालके दगावली
by
Sanika Mhatre
August 24, 2026
‘तिसऱ्या मुंबई’साठी जमीन देणार नाही
by
Sanika Mhatre
August 24, 2026
गोळीबारप्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद
by
Sanika Mhatre
August 24, 2026