• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नेरळमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 18, 2025
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
नेरळमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावातील कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला असलेल्या श्री गजानन महाराज मंदिर येथील इमारतीमध्ये गुरुवारी (दि.18) सकाळी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये त्या फ्लॅटमधील किमती सामानाचे नुकसान झाले आहे.

नेरळ गावातील श्री गजानन महाराज मंदिरामागे असलेल्या इमारती मधील ‘ए’ विंगमध्ये सकाळी आग लागली. त्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणारे मिलिंद पटवर्धन हे आपला ॲक्यू प्रेशर दवाखाना आपल्या राहत्या घरामध्ये चालवतात. इमारत जुनी असल्याने पाण्याची गळती स्लॅबमधून होऊन इमारतीमध्ये पाणी मुरत असते. ते पाणी मिलिंद पटवर्धन यांच्या घरातील स्लॅबमधून भिंतीमध्ये जात असल्याने काही भागातील भिंती ओल्या होत्या. त्या फ्लॅटमधील छताला लावलेल्या पंख्याच्या जोडणीसाठी वापरलेल्या विजेच्या वाहिनीत ते पाणी मुरत होते आणि आज सकाळी सव्वा सहा साडे सहाच्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाले.

पंख्यातून हा स्फोट खाली आला आणि घरात असलेले टीव्ही, फ्रीज तसेच ॲक्यू प्रेशरसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच घरातील अन्य किमती साहित्य जळू लागले. त्यावेळी आजुबाजूला राहणाऱ्या रहिवाशांच्या ही घटना लक्षात आली आणि स्थानिकांची धावपळ झाली. घरमालक पटवर्धन हे नेरळ गावातील आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेल्याने घरात कोणीही नव्हते. आग लागल्याची माहिती पटवर्धन यांना देण्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील आपल्या नातेवाईक यांच्या घरातून तत्काळ पोहचले. त्यानंतर कुलूप उघडून स्थानिकांनी मोठ्या हिमतीने घरात प्रवेश केला आणि घरातील गॅस सिलिंडर उचलून घराबाहेर आणले.

ही आग स्थानिक रहिवाशी यांनी समन्वय साधून आटोक्यात आणली. घरातील पाणी त्या आगीच्या लोळ यांच्यावर टाकण्यात आले. त्यामुळे आग विझली परंतु, या आगीमध्ये घरातील साधारण दीड लाख रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक रहिवाशी नितीन कांदळगावकर यांनी कर्जत येथील अग्निशमन केंद्र येथे संपर्क साधल्यावर देखील कोणीही नेरळ येथे आग विझवण्यासाठी पोहचू शकले नाही. आग विझवून झाल्यानंतर नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले असून, त्यांच्याकडून नोंद करून घेण्यात आली. पोलिसांनी नुकसानीचा पंचनामा केला असून, महसूल विभागाच्या नेरळ तलाठी कार्यालयाला कळविण्यात आल्यानंतर सायंकाळी सहावाजेपर्यंत महसूल विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहचला नव्हता.’

लागोपाठ दुसरी आग
बुधवारी (दि.17)पहाटे साडेपाच वाजता आंबिवली गावातील सदाशिव कराळे यांच्या घराला आग लागून त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संपूर्ण घर जळून गेले होत. आज सकाळी नेरळ गावातील मिलिंद पटवर्धन यांचे घर या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.

Related

Tags: fire newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तळोजा परिसरातून तरुणी बेपत्ता

Next Post

सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सार्वजनिक मैदानांवर आर्थिक लूट

February 21, 2026
रायगड पोलीस दलात खळबळ; पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
sliderhome

रायगड पोलीस दलात खळबळ; पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

February 21, 2026
कर्जत

कर्जत पंचायत समितीत महिला सभापती?

February 21, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सभागृह उभारण्याची मागणी
कर्जत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सभागृह उभारण्याची मागणी

February 21, 2026
Next Post
सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार

सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?