। अलिबाग । वार्ताहर ।
भरतीच्या लाटांचा मांडवा जेट्टीला तडाखा बसला असून एक मच्छिमार बोट बुडाली आहे. मांडवा जेट्टी येथील सासवणे येथे उधाणामुळे नांगरून ठेवलेली नयन कोळी यांची एकविरा आई ही बोट बुडाली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page