• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल येथील मुलींच्या बालगृहातून पाच मुलींचे पलायन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 29, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
पनवेल येथील मुलींच्या बालगृहातून पाच मुलींचे पलायन
0
SHARES
478
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल महिला व बाल विकास विभागाच्या मान्यता प्राप्त स्वप्नालय मुलींच्या बालगृहातून पाच मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तिघी मुलींना शोधून आणले आहे. उर्वरित दोन मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या मुलींचे वय 12 ते 17 वर्षे असल्याने याबाबत पनवेल शहर पोलीस मुलींना फूस लावून पळून नेल्याचा अपहरणाचा गुन्हा रविवारी (दि. 29) दुपारी नोंदविण्यात आला. या प्रकरणाची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे.

पनवेल येथील बालगृहातून रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सूमारास मुलींच्या बालगृहातून मुली बेपत्ता झाल्याची तक्रार बालगृह व्यवस्थापनाने शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सुट्टीच्या दिवशी सर्वच पोलिसांची धावपळ सुरू झाली. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच मुलींच्या शोधार्थ पहिला गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूनील वाघ आणि त्यांचे पथक मुली कुठे जाऊ शकतात त्यांचे मूळ गाव कोणते याची माहिती बालगृहाच्या केअरटेकर महिलेकडून घेण्यात आली. केअरटेकर महिलेने बालगृहातील मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून त्यांचे अपहरण केल्याची तक्रार म्हटल्याने या प्रकरणाला अजून गांर्भिय आले.

अपहरण झालेल्या मुलींमध्ये 12, 14आणि 17 वर्षांची प्रत्येकी एक आणि 16वर्षांच्या दोन मुलींचा समावेश असल्याने बालगृहातील अंतर्गत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला. दुपारनंतर या बालगृहात बालक कल्याणकारी समितीच्या सदस्यांनी भेट देऊन तेथील अन्य मुलींकडे प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत बालगृहातील मुलींनी बालगृह व्यवस्थापनाबद्दल तक्रार केली नाही. या दरम्यान पोलिसांनी त्यांचे लक्ष्य बेपत्ता मुलींच्या तपासकार्याकडे केंद्रीत केले होते. पनवेल शहर पोलिसांनी तोपर्यंत मुंबई व उपनगरातील इतर रेल्वे पोलिसांकडे समन्वय साधून मुलींची माहिती कळवली होती. तसेच मुलींच्या दूरच्या नातेवाईकांच्या पोलीस संपर्कात होते.

या बालगृहाच्या संकेतस्थळावर दर्शविल्याप्रमाणे मे 2020मध्ये या बालगृहाची स्थापना झाली असून, मुलींच्या पूनर्वसनासाठी आश्रयगृहाचे काम या बालगृहात केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या या बालगृहात 39मुली आहेत. या पाच मुलींना शिक्षा म्हणून नव्हेतर पुनर्वसनाच्या हेतूने या बालगृहात ठेवण्यात आले होते. यातील एक मुलगी उरण येथील एका प्रकरणातील पिडीत आहे. तर इतर चार मुली या तळोजा, पनवेल व कर्जत येथील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, त्यांचे पालक नसल्याने त्यांना या बालगृहात ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी इतर तपास यंत्रणांकडे केलेल्या समन्वयामुळे या शोधमोहीमेला यश आले. पाच पैकी तीन मुली सापडल्या. यातील एक मुलगी उरण येथील चिरनेर येथे तीच्या गावी सापडली. दूसरी मुलगी मुंबई येथील बांद्रा येथे रेल्वे पोलिसांना सापडली. तीच्यासोबत कोण नसल्याने या मुलीला डोंगरी येथील बालगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच तीसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तीच्या मूळ गावी गेल्याचे पोलिसांना समजले. या मुलीला सुद्धा नजीकच्या बालगृहात ठेवण्याची कार्यवाही सातारा पोलिसांकडून सुरू असल्याचे पनवेल शहर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील इतर दोन मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.

Related

Tags: panvel newsPanvel Women and Child Development Department approved Swapnalayasocial media newssocial news
Previous Post

वीज कोसळून पाचजण जखमी

Next Post

भातशेती पाण्याखाली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
sliderhome

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
Next Post
भातशेती पाण्याखाली

भातशेती पाण्याखाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?