| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या खानाव ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक निकालाच्या दिवशी मतदारांसह उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून शेकापच्या सरपंच पदाचे उमेदवार अजय दशरथ नाईक तब्बल 406 मतांनी निवडून आले आहेत.
खानाव ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीचा झेंडा
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadskpskp alibagskp newssocial mediasocial media newssocial news
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कळंबोलीतील पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला विरोध
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026