। पनवेल । दीपक घरत ।
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याबाबत पनवेल पालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गायकवाड यांना पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील सुनावणी सुरु आहे