जालना । प्रतिनिधी ।
माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे सोमवारी 1नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता वयाच्या 95 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दोन नोव्हेंबर रोजी दुपारी मूळगाव पिंपळगाव (सुतार) (ता.भोकरदन जि.जालना ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माजी खा.पुंडलिक दानवे यांचे निधन

- Categories: मराठवाडा, राजकीय, राज्यातून
- Tags: jalnamaharashtrapundlik danve
Related Content
फूटपाथवर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग
by
Sanika Mhatre
July 20, 2026
सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू
by
Sanika Mhatre
July 20, 2026
डॉक्टरांचा बंद तात्पुरता स्थगित
by
Sanika Mhatre
July 19, 2026
पुढील दोन दिवस मुसळधार!
by
Sanika Mhatre
July 19, 2026
कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी
by
Antara Parange
July 18, 2026
गोठे गावात हरितक्रांती; 900 झाडांची रुजवात
by
Antara Parange
July 17, 2026