• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

साखर खरेदी व्यवहारात फसवणूक

Krushival by Krushival
March 3, 2024
in क्राईम, नवी मुंबई
0 0
0
तरुणाची ऑनलाईन फसवणूक
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| नवी मुंबई | वार्ताहर |

साखर खरेदी प्रकरणी कोलकाता येथील व्यापाऱ्याची नवी मुंबईतील तिघांनी तब्बल 60 लाख 71 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी साखर विकत देणारे आणि अन्य दोन एजंट विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक कुमार, गौरव मक्कर ( दोन्ही एजंट) साजिद साखर विक्रेता असे आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी उत्तमकुमार बोस हे असून ते कोलकाता येथे राहतात. उत्तमकुमार हे विदेशात साखर निर्यात करत असतात. अशाच एका व्यवहारात त्यांचा परिचय गौरव मक्कर याच्याशी झाला होता. एप्रिल 2023 च्या सुमारास मक्कर यांनी उत्तमकुमार यांच्या समोर 135 टन साखर पाठवूयात तशी मागणी आहे असा प्रस्ताव ठेवला. मात्र एवढी साखर एकाच वेळी मिळणार कुठे असा प्रश्न समोर आल्याने मक्कर यांनी नवी मुंबईतील गुवें ट्रेडर्सचे साजिद यांचे नाव सुचवले. साजिद हे एवढी साखर पुरवू शकतात असे सांगितले.

सर्व बोलणी करून हा व्यवहार ठरला. त्यानुसार मक्कर यांनी उत्तमकुमार यांनी मक्कर यांच्या खात्यात 37 लाख 81 हजार 500 रुपये वळवले. मात्र मक्कर यांनी सर्व रक्कम साजिद यांना 25 लाख 91 हजार 500 रुपये दिले तर 11 लाख 90 हजार उत्तमकुमार यांना परत केले. या 11 लाख 90 हजार बाबत पुन्हा स्पष्ट करू असे सांगण्यात आले. दरम्यान व्यवहार पुढे सरकण्यासाठी उत्तमकुमार यांनी 34 लक्ष 40 हजार रुपये साजिद यांना दिले. तर अन्य मध्यस्थी दीपक कुमार यानेही 40 हजार फिर्यादी उत्तमकुमार यांच्या कडून कमिशन पोटी घेतले.

अशा प्रकारे फिर्यादीने या व्यवहारात तिघांना मिळून 60 लाख 71 हजार 500 रुपये दिले. हा पूर्ण व्यवहार 10 मे ते 6 नोव्हेंबर 2023 दरम्यान झाला आहे. मात्र अद्याप पर्यंत उत्तमकुमार यांनी मागणी केल्या प्रमाणे 135 टन पैकी एक किलोही साखर पुरवण्यात आली नाही. त्यामुळे अखेर उत्तमकुमार यांनी एनआरआय पोलीस ठाण्याला फसवणूक बाबत अर्ज दिला होता. या अर्जाची पूर्ण शहानिशा करून गुरुवारी एनआयआय पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Related

Tags: fraudfraud caseFraud in sugar purchase transactionfraud newsindiakolkatakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbainewsnews indiaonline marathi newspolice stationsocial media newssocial news
Previous Post

कोरलवाडीत आदिवासी बांधवांचे शिबीर

Next Post

मंदिराचा वर्धापनदिन साजरा

Krushival

Krushival

Related Posts

श्रद्धा बोऱ्हाडे यांना पोलीस कोठडी
sliderhome

श्रद्धा बोऱ्हाडे यांना पोलीस कोठडी

April 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

घरफोडी करणारे गुन्हेगार ताब्यात

April 1, 2026
चिपळूणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घरफोडी
क्राईम

दोन घरांमध्ये घरफोडी

April 1, 2026
चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार
sliderhome

चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार

March 31, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

नवी मुंबईचा 6,704 कोटींचा फुगीर अर्थसंकल्प

March 31, 2026
दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अलिबागमध्ये व्यावसायिकाने जीवन संपविले

March 31, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मंदिराचा वर्धापनदिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?