• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वीज ग्राहकाला गंडा

Santosh Raul by Santosh Raul
November 20, 2022
in sliderhome, क्राईम, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
अश्‍लील चॅटींगद्वारे केला विनयभंग
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

विजेचे बिल अपडेट न झाल्याने वीज कापली जाणार असल्याची भीती दाखवून एका सायबर चोराने कामोठे सेक्टर 35 मध्ये राहणार्‍या एका वृद्धाला मोबाइलवर ‘क्विक सपोर्ट’ हे अँप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या खात्यातून 94 हजारांची रक्कम परस्पर लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हरिपालसिंग बिश्ता (66) हे कामोठे सेक्टर 35 मध्ये राहण्यास आहेत. त्यांच्या मोबाइल फोनवर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवून त्यांच्या घराची वीज कापली जाणार असल्याचे तसेच त्याआधी बिल भरण्यास किंवा त्यामध्ये दिलेल्या मोबाइल नंबरवर फोन करण्यास सांगितले. त्यामुळे हरिपाल सिंग यांनी त्या मोबाइल नंबरवर फोन केला असता, समोरील व्यक्तीने कामोठे सेक्टर 17 मधील महावितरणच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून त्यांचे विजेचे बिल भरले नसल्याचे सांगितले.

मात्र हरपाल सिंग यांनी वीजबिल भरल्याचे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्यांनी भरलेले बिल अपडेट करण्यासाठी त्यांच्या खात्यातून 10 रुपये भरण्यास सांगितले. तसेच, पैसे पाठविण्यासाठी त्यांना मोबाइलवर क्विक सपोर्ट हे अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार हरपालसिंग यांनी अँप डाऊनलोड करून त्यावरून सायबर चोराला 10 रुपये पाठवून दिले. त्यानंतर हरपाल सिंग सायबर चोरासोबत फोनवर बोलत असतानाच सायबर चोराने हरपालसिंग यांच्या दोन्ही बँक खात्यांतून 94 हजार रुपयांची रक्कम काढली.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newsraigad
Previous Post

माथेरानमध्ये शेखरुचे दर्शन

Next Post

माथेरानमध्ये विविध विकासकामे मार्गी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
माथेरानमध्ये विविध विकासकामे मार्गी

माथेरानमध्ये विविध विकासकामे मार्गी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?