। मुंबई । प्रतिनिधी ।
शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी बुधवारी चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवेळी दिली.
शुक्रवारपासून राज्यातही मोफत बुस्टर डोस
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: booster dosefreekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा
by
Sanika Mhatre
June 7, 2026
Sudakoli Crime: सुडकोली बस स्टॉपवर पती-पत्नीला मारहाण
by
Sanika Mhatre
June 7, 2026
राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
by
Sanika Mhatre
June 7, 2026
Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?
by
Krushival
June 6, 2026
राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा
by
Antara Parange
June 6, 2026
Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे
by
Antara Parange
June 6, 2026