• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खुशखबर! कर्जतमधील रुग्णांवर होणार मोफत उपचार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 18, 2022
in sliderhome, कर्जत, पनवेल, रायगड
0 0
0
खुशखबर! कर्जतमधील रुग्णांवर होणार मोफत उपचार
0
SHARES
201
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये आता कर्जतमधील गरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. त्यामुळे पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना रुग्णालयात कोणतीही शस्त्रक्रिया आणि उपचार घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

दरम्यान, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील तसेच मावळ तालुक्यातील रुग्णांनी या सरकारी योजनांचा लाभ घेत उपचार करून घेण्यासाठी रायगड हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमधील तज्ञ् आणि अनुभवी डॉक्टरांना संधी द्यावी, असे आवाहन रायगड हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे रायगड हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे मेडिकल कॉलेज सुरु झाले आहे. 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच सध्या शिक्षण घेत आहे. त्यामुळे रायगड हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवी डॉक्टर आणि मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यंसाठी अनुभवी प्राध्यापक आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यापासून या हॉस्पिटलकडून तालुक्यातील गावोगावी आरोग्य शिबीर घेतली जात आहेत. मात्र रुग्णालयात रुग्णांना शासनाच्या आरोग्य योजना यांचा लाभ मिळत नव्हता.

आरोग्य योजना राबविल्या जात नसल्याने रायगड हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्टर असूनही रुग्ण उपचार करून घेत नव्हते. त्यामुळे रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी रायगड हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव केला आहे.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत वार्षिक एक लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्यांना पाच लाखांचा विमा दिला जात आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेशी जोडलेल्या रुग्णालयांमार्फत आरोग्यसेवा दिली जात आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेन्टरचा प्रामुख्याने समावेश झाला आहे.

कर्जत भागात आदिवासी, ठाकूर आणि दारिद्र रेषेखालील लोकांची संख्या जास्त आहे. डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी विभाग म्हणून ओळख असलेल्या कर्जत तालुक्यात आरोग्य सुविधा अपुर्‍या पडत असल्याची ओरड सातत्याने होत असताना डॉ. नंदकुमार तासगांवकर वैदेकीय महाविद्यालय, डिकसळ यांनी महाराष्ट्र सरकारकडे गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत कर्जतकरांसाठी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधान मंत्री जन आरोग्य या दोन योजना रायगड हॉस्पिटलमध्ये 6 ऑगस्ट 2022 रोजी सुरु केल्या. हि योजना गरिबांसाठी संजीवनी ठरणार असून यापुढे एकही रुग्ण पैशाअभावी आणि वैद्यकीय उपचाराअभावी दगावणार नाही, याची खात्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ हब्बू जाधव यांनी दिली आहे

आवश्यक कागदपत्र
पिवळे व केशरी रेशनकार्ड, अंत्योदय योजना शिधापत्रिका, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, दारिद्र रेषेखालील यादीतील नावांची माहिती.

योजनेसाठी निकष
महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला मोफत उपचारांची मुभा आहे. त्यासाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र किंवा 7058235753 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

रायगड हॉस्पिटल आणि तासगांवकर वैदकीय महाविद्यालयमध्ये शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा. याबाबत नातेवाईकांनादेखील माहिती द्यावी. कर्जतमधील या हॉस्पीटलमध्ये असलेल्या अनुभवी डॉक्टरांचा लाभ घ्यावा.

डॉ नंदकुमार तासगावकर – संस्थापक

रायगड हॉस्पिटलमध्ये शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळणार असल्याने रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे. ग्रामीण भागातील रुग्णांनीही याचा लाभ घेऊन आरोग्य समस्या दूर करण्यासाठी मोफत उपचार करून घ्यावेत.

किशोर गायकवाड-रायगड भूषण

Related

Tags: alibagkarjat newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramaharashtra governmentmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermaval newsmumbaionline marathi newsraigadraigad hospital
Previous Post

विरोधी पक्षनेते अजित पवारांची जोरदार बॅटिंग..

Next Post

रायगड जिल्हा अतिरेक्यांच्या टार्गेटवर?… बोटीत सापडल्या संशयित वस्तू

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय
sliderhome

श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय

March 30, 2026
जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण
sliderhome

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

March 29, 2026
अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात
अलिबाग

अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात

March 29, 2026
आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट
अलिबाग

आंबा हंगामावर उत्पादन घटीचे सावट

March 29, 2026
मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी
रायगड

मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी

March 29, 2026
मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!

March 29, 2026
Next Post
रायगड जिल्हा अतिरेक्यांच्या टार्गेटवर?… बोटीत सापडल्या संशयित वस्तू

रायगड जिल्हा अतिरेक्यांच्या टार्गेटवर?... बोटीत सापडल्या संशयित वस्तू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?