पिल्लईतर्फे फयुचर सिटीज 2021

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल मधील पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पूर्वाश्रमीचे पिल्लई इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि) येथे कॉन्फरन्स ऑन टेक्नॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज 2021 आयोजित करण्यात येते आहे. पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने सद्यस्थितीला योग्य वाटेल अशा प्रकारे टेक्नॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज या नावाने एक परिषद शृंखला सुरु केली आहे. या शृंखलेतील पहिले पुष्प 8-9 जानेवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आले. दुसरे पुष्प 8 व 9 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्ययात येत आहे.शहरांची जी अनिर्बंध अशी वाढ होणार आहे त्यामुळे निर्माण होणार्‍या समस्यांवर चर्चा घडवून आणणे हे उद्दिष्ट आहे.

Exit mobile version