• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गेल कंपनीला नुकसानीची चिंता, मात्र प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर

Krushival by Krushival
December 7, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
गेल कंपनीला नुकसानीची चिंता, मात्र प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर
0
SHARES
388
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना कंपनीत प्राध्यान्याने घ्यावे, यासह अनेक मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्या वतीने सहा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या कालावधीत कोट्यवधीचे नूकसान झाल्याची चिंता कंपनीला पडली आहे. मात्र न्याय्य हक्कासाठी वर्षभरापासून लढा देत असलेले प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर असल्याबाबत कंपनीकडून कोणतीही सहानभूती दिसून येत नाही, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रकल्पग्रस्तांना गेल कंपनीत कायमस्वरुपी नोकरी द्यावी, 15 टक्के विकसित जमीन द्यावी, प्रकल्पग्रस्त दाखला त्वरित द्यावा, सीएसआर फंडातून प्रथम उसर, कुणे, घोटवडे, नाईक कुणे, मल्याण, कंटक कुणे या गावांमध्ये रस्ते, पाणी व इतर सुविधा द्याव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी एक डिसेंबरपासून निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सुरु आहे. प्रकल्पग्रस्तांसह स्थानिक व कामगारया स्वयंस्फुर्तीने आंदोलनात ही मंडळी सहभागी झाली आहे. या आंदोलनाचा फटका कंपनीला चांगला बसला आहे. कंपनीतील कामे ठप्प झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित पॉलिमर प्रकल्प अडचणी येऊ लागला आहे.अंदाजे साठ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. नोकरी मिळण्याच्या आशेने पिकती जमीन देणारे प्रकल्पग्रस्त व स्थानिक मात्र आजही वाऱ्यावर असल्याचे पहावयास मिळत आहे. स्थानिकांना प्राधान्याने घेण्याऐवजी बाहेरील कामगारांना घेतले जात आहे. शेती नसल्याने रोजगाराचे साधन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

राजकीय वरदहस्ताने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दडपण्याचादेखील प्रयत्न केला जात आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे बघण्यास प्रशासनाला वेळच मिळत नाही, ही मोठी शोकांतिका व्यक्त केली जात आहे.

अखेर कामबंदचे हत्यार उचलावे लागले.

प्रकल्पग्रस्त व स्थानिकांनी साखळी उपोषण अडीच महिन्यांपासून सुरु केले. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका घेत हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या दालनात बैठका झाल्या. करारामार्फत मागण्या पूर्ण करण्याबाबत ठरलेदेखील होते. प्रशासनावर विश्वास ठेवून प्रकल्पग्रस्तदेखील कंपनी प्रशासनाला वेळ देत होते. मात्र करारपत्र तयार करण्यासाठी वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर कंपनी प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच पडली. ऐनवेळेला करारामार्फत मागण्या मान्य करण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे अखेर त्यांना काम बंद आंदोलनाचे हत्यार उचलावे लागले.

प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याबाबत उद्योगमंत्री यांनी यापूर्वी निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांच्या दालनात बैठक झाली होती. त्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना घेण्याबाबत कंपनी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र मंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी अजूनपर्यंत करण्यात आली नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरू केले आहे.

निलेश गायकर – आंदोलनकर्ते

Related

Tags: alibaggal companyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews alibagnews raigadnews social mediaonline marathi newsraigad
Previous Post

अठरा कोटी रुपयांचा दंड थकित

Next Post

नेरुळमध्ये बस थांब्यावर थरार; तरुणीवर जीवघेणा हल्ला

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
Next Post
काशीद येथे अज्ञात व्यक्तीचा खून

नेरुळमध्ये बस थांब्यावर थरार; तरुणीवर जीवघेणा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?