• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गेल प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांचे आंदोलन

Krushival by Krushival
October 14, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिकांना प्राधान्याने नोकरीत सामावून घ्या

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कंपनीत स्थानिकांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसह प्रकल्पग्रस्त व स्थानिकांवर होणार्‍या अन्याविरोधात गेल कंपनीसमोर सोमवारी (दि.14) कामबंद आंदोलन करण्यात आले. संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा खानावचे उपसरपंच निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा देण्यात आला. दरम्यान, महसूल प्रशासन, कंपनी प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांच्यासमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी सरपंच अजय नाईक, संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे पदाधिकारी, निखिल पाटील, गजानन पाटील, अनंत शिंदे, जगदीश ठाकूर, उदय पाटील, गणेश ठाकूर, रवींद्र शिंदे, आत्माराम थळे, वैभव खंडागळे, रामदास शिंदे, संदेश पडवळ, सतीश म्हात्रे आदी पदाधिकारी, सदस्य, प्रकल्पग्रस्त व शेतकरी सहभागी झाली होते. उसर येथील गेल कंपनी प्रशासनाने गॅस सयंत्रसाठी 247 शेतकर्‍यांची 475 एकर जमीन अल्प दरात अधिग्रहण केली. कायमस्वरुपी नोकरी मिळेल म्हणून शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या. परंतु, व्यवस्थापनाने फक्त 21 प्रकल्पग्रस्तांना कायम नियुक्ती केली. उर्वरित प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल कंपनीच्या नवीन पॉलीमर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी साडेतीन हजार हंगामी कामगार कार्यरत आहेत. त्यामध्ये बोटावर मोजण्याइतके कामगार स्थानिक आहेत. गेल कंपनी स्थानिकांनी रोजगारापासून वंचित ठेवत आहे. त्यामुळे आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

प्रकल्पग्रस्त व स्थानिकांवर होणार्‍या अन्याविरोधात गेल कंपनीसमोर सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करून प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी, उच्च शिक्षित व तांत्रिक शिक्षण घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नोकरी देण्यात यावी, स्थानिकांची मशीनरी, वाहने भाडेतत्त्वावर घेण्यास प्राथमिकता द्यावी, अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त व शेतकरी, महिला वर्ग सहभागी झाले होते.

दरम्यान, महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त व गेल कंपनीच्या अधिकारी यांच्यासोबत दुपारी चर्चा झाली. या चर्चेत स्थानिकांना कंपनीत घेण्यात यावी. शासन स्तरावरील प्रश्‍न मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शासन स्तरावरील प्रश्‍न जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे महसूल प्रशासनाकडून आणि कंपनीत स्थानिकांना घेण्यासाठी यादी देण्यात यावी, असे कंपनी प्रशासनाने आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी अलिबागचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी, अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, गेल कंपनीचे अधिकारी अनुप गुप्ता, जतिन सक्सेना, अलिबागचे निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव, मंडळ अधिकारी, तलाठी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

परिसराला छावणीचे स्वरूप
गेल कंपनीच्या समोर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अलिबागचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग, रेवदंडा व मुरूड पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांसमवेत पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावू. कंत्राटी स्वरूपात कंपनीत घेण्यात येईल. स्थानिकांना प्राधान्याने नोकरी देणार असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. स्थानिक बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार दिले जातील. असे कंपनी प्रशासनाने आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

निलेश गायकर, अध्यक्ष,
संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती

प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. स्थानिकांना नोकरीत घेण्यासाठी प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली. गेल कंपनीचे काम चालू आहे. इतर कामांसाठी कंत्राटी कामगार घेतले जातील.त्यांची कंपनी प्रशासनाने यादी मागितली आहे.

संदीप जाधव,
निवासी नायब तहसीलदार

Related

Tags: alibag newsfarmers protestGAIL project affectedgel companyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरणमध्ये समाजमंदिराचे भूमीपूजन

Next Post

सुरक्षेसाठी महिलांनी एकजूट व्हा

Krushival

Krushival

Related Posts

जागतिक महिला दिनानिमित्त गृहपरिचारिकांचा सन्मान
खालापूर

जागतिक महिला दिनानिमित्त गृहपरिचारिकांचा सन्मान

March 8, 2026
‘पीएम सूर्य घर’ योजनेत तांत्रिक गोंधळ
रायगड

‘पीएम सूर्य घर’ योजनेत तांत्रिक गोंधळ

March 8, 2026
ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडींचा धोका संपणार
माणगाव

ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडींचा धोका संपणार

March 8, 2026
महाड तालुक्यातून महिला बेपत्ता
sliderhome

महाड तालुक्यातून महिला बेपत्ता

March 8, 2026
‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन
कर्जत

‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन

March 8, 2026
sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
Next Post
सुरक्षेसाठी महिलांनी एकजूट व्हा

सुरक्षेसाठी महिलांनी एकजूट व्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?