| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील असणार्या अष्टविनायक क्षेत्र महड येथील वरदविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माघी गणेशोत्सव असल्याने अनेक भाविकांनी वरदविनायकाचे दर्शन घेतले. तसेच मंदिरात आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली असून तसेच मंदिर परिसर सजावट केली असल्याने भाविक देखील आकर्षित होत आहे.
महड मंदिरात गणेशोत्सव साजरा
-
by Krushival

- Categories: क्रीडा, खालापूर, रायगड
- Tags: khopolikrushival mobile appmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspaperonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssports news
Related Content
खानाव येथील घटना! मृताच्या नातेवाईकांना मिळणार 15 लाखांची मदत
by
Sanika Mhatre
July 8, 2026
खळबळजनक घटना! प्रेमसंबधातून अल्पवयीन मुलगी बनली आई; तरुण गजाआड
by
Sanika Mhatre
July 8, 2026
कर्जत तालुक्यातील आंबिवली तलाव फुटला
by
Sanika Mhatre
July 8, 2026
खंडाळा घाटात झाडाची फांदी अंगावर पडून युवकाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
July 8, 2026
निसर्गाचा प्रचंड कहर! समुद्राकडे जाणारा रस्ताच वाहून गेला
by
Krushival
July 8, 2026
खानाव पुलावरील भगदाडात पडून पादचाऱ्याचा मृत्यू
by
Krushival
July 8, 2026