| कर्जत | प्रतिनिधी |
रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई यांच्याकडून कर्जत पोलीस ठाण्यास 24 बॅरिकेट्स भेट देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबईचे रोटरीयन अध्यक्ष अजित पप्पू, रो. उपाध्यक्ष संगीता शहाणी, रो. सुरेंद्रनाथ, रो. शोभा लईर, रो. पद्मा कपूर, रो. निखिल गुजर, रो. अर्जुन तरे, रो. अरुण मसणे यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्याकडे बॅरिकेट्स सुपूर्द केले. यावेळी ठाणे अंमलदार, कर्मचारी उपस्थित होते.