। उरण । वार्ताहर ।
रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाटी येथील हसूराम गणू दरोडा या आदिवासी बांधवांला सर्पदंश झाला होता. चिरनेर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, रमेश फोफेकर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी गरीब आदिवासी बांधवांला नवीमुंबई येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या वर यशस्वी उपचार करुन घेतले. आणि डॉक्टरांच्या सहकार्याने त्याचे प्राण वाचले आहे.
सर्पदंश झालेल्या आदिवासीला जीवदान
-
by Krushival
- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Related Content
थायलंडचे भक्त बल्लाळेश्वराचरणी लीन
by
Sanika Mhatre
September 28, 2026
विमानतळाभोवती ‘ऑफिस स्पेस’ची झुंबड!
by
Sanika Mhatre
September 28, 2026
पंचायत समित्यांतील ‘पाकिटराजा’चीही चौकशी होणार का?
by
Sanika Mhatre
September 28, 2026
बोरघाटात भीषण अपघात; कंटेनरची टेम्पोला धडक
by
Sanika Mhatre
September 28, 2026
सारडे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट
by
Sanika Mhatre
September 28, 2026
दुष्काळी मदतीला ‘ई-केवायसी’चा खोडा
by
Sanika Mhatre
September 28, 2026