सोनेरी भालेदार नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव

कोट्यवधींच्या रोख रकमेसह गाडी, मोफत हवाई सफर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. त्याने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत हे सुवर्णपदक मिळवलं. तब्बल 100 वर्षांत अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक असल्याने नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून, यात रोख रकमेसह गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिमेंट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसे आहेत.

Exit mobile version