मजगांवमध्ये गोविंदा साधेपणाने

। कोर्लई । वार्ताहर ।
मजगांवमध्ये गोकुळाष्टमी,गोविंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. गोविंदा आला रे आला वाजत-गाजत आनंदोत्सवात निघणारी मिरवणूक यावर्षीही काढण्यात न आल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. दर्यापूत्र मित्र मंडळ उपाध्यक्ष जयवंत बुल्लू,चौकीपाडा अध्यक्ष प्रदीप पाटील, रुपेश गोयजी, नरेश बुल्लू, संतोष बुल्लू, प्रशांत बुल्लू, सिद्धेश गोयजी, योगेंद्र गोयजी, जितेंद्र बुल्लू ,तेजस गोयजी यांसह बाळगोपाळ सहभागी झाले होते.

Exit mobile version