• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

ग्रामपंचायतींनी थकवले पाण्याचे पैसे

Krushival by Krushival
May 29, 2024
in उरण, रायगड
0 0
0
ग्रामपंचायतींनी थकवले पाण्याचे पैसे
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरणमधील 17 ग्रामपंचायती, नगरपरिषदेचा समावेश

| उरण | वार्ताहर |

तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या 20 पैकी 17 ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचे गेले कित्येक वर्षे पाणी बिल भरले नसल्याने त्यांच्याकडे कोट्यवधी रूपयांची पाणी बिलाची थकबाकी आहे. या ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची मार्च 2024 अखेर पाणी बिलाची 27 कोटी 63 लाख 34 हजार 155 रुपये इतकी थकबाकी आहे. तसेच उरण नगरपरिषदेकडे 31 कोटी 67 लाख 05 हजार 171 रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या विकासकामांना गती मिळत नाही.

उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि 20 ग्रामपंचायत हद्दीतील गावातील रहिवाशांना एमआयडीसीच्या माध्यमातून रानसई धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.त्यासाठी थकबाकीदार ग्रामपंचायती या नागरीकांकडून नित्य नियमाने पाणीपट्टी वसूल करण्याचे काम करत आहेत. तसेच जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, महावितरण कंपनी, इतर प्रकल्पांसह गाव परिसरात निर्माण झालेल्या मालाची हाताळणी करणार्‍या गोदाम यार्डमुळे अनेक ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या सधन झाल्या आहेत. मात्र, तरीही एमआयडीसीला पाण्याचे बिल भरण्यामध्ये टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींची थकबाकी साठून राहात असल्याचे दिसून येत आहे. या ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्यास त्यांची मीटर नादुरूस्त दंड, मंजूर कोटा दंड, मीटर भाडे आणि विलंब शुल्क माफ करण्याचे एमआयडीसीने या अगोदर जाहीरही केले आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक हे जाणूनबुजून पाणी पट्टी भरण्यासाठी चालढकल पणा करत आहेत, अशी बाब थकीत पाणीपट्टीच्या माध्यमातून समोर येत आहे.

तालुक्यातील नवीन शेवा- 1 कोटी 11 लाख 84 हजार 115, हनुमान कोळीवाडा- 42 लाख 66 हजार 996, करळ-97 लाख 48 हजार 276, धुतुम- 1 कोटी 41 लाख 93 हजार 944, जसखार-2 कोटी 24 लाख 59 हजार 162, बोकडविरा -14 लाख 59 हजार 796, फुंडे- 3 कोटी 36 लाख 96 हजार 326, सावरखार- 60 लाख 63 हजार 271, डोंगरी-68 लाख 33 हजार 477, सोनारी- 34 लाख 81 हजार 982, भेंडखळ- 15 हजार 593, नागाव-1 कोटी 61 लाख 74 हजार 450, चाणजे- 9 लाख 11 लाख 87 हजार 845, पाणजे 9 लाख 11 हजार 227, चिर्ले- 2 कोटी 30 लाख 21 हजार 269, केगाव- 2 कोटी 20 लाख 95 हजार 205, म्हातवली- 95 लाख 41 हजार 222, या 17 औद्योगिकीकरण आणि सिडकोच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचे करोडो रुपये थकवले आहेत. तसेच उरण नगरपरिषदेकडे 31 कोटी 67 लाख 05 हजार 171 रुपयांची थकबाकी आहे.

पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटीसाही बजावण्यात येत आहेत. तसेच वारंवार पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनाही त्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. सोनारी ग्रामपंचायतीकडून थकीत बिलाची रक्कम भरण्यात आली असल्याने सदर ग्रामपंचायतीच्या बिलात सूट देण्यात आली. जर उर्वरित ग्रामपंचायतीने थकीत बिलाची रक्कम भरण्यास पुढाकार घेतला, तर त्यांनाही बिलात सूट देण्यात येणार आहे. मात्र, असे असतानाही थकबाकीदार ग्रामपंचायतीकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचा फटका हा एमआयडीसीच्या विकासकामांना निश्‍चित बसत आहे, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता वि.पां. पाचपुंडे यांनी दिली, तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतीनी वीज देयके भरल्यास त्यांची दंडाची, मीटर नादुरस्त शुल्क, विलंब शुल्क आदी माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी आपली पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी, असे आवाहनही उपअभियंता वि.पां. पाचपुंडे यांनी तालुक्यातील थकबाकीदार ग्रामपंचायतींना केले आहे.

Related

Tags: Exhausted water billGram Panchayats exhausted water moneyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran newswater billwater news
Previous Post

दोन खेळाडूंनी लावला संघ मालकांना चूना

Next Post

वैदर्भी खेळाडूंसाठी ‘थोडी खुशी जादा गम’

Krushival

Krushival

Related Posts

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
खालापूर

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

February 15, 2026
श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी
अलिबाग

श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी

February 15, 2026
जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद
अलिबाग

जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद

February 15, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
Next Post
वैदर्भी खेळाडूंसाठी ‘थोडी खुशी जादा गम’

वैदर्भी खेळाडूंसाठी 'थोडी खुशी जादा गम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?