• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण सिंधुदुर्ग

ग्रीन रिफायनरी होणार – उपमुख्यमंत्री

Krushival by Krushival
February 5, 2023
in सिंधुदुर्ग
0 0
0
पुन्हा मास्क, पुन्हा निर्बंध?
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मालवण | दिलीप जाधव |
नवसाला पावणार्‍या आई भराड़ी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आंगनेवाडीमध्ये सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्सव साजरा केला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नारळ फोडण्यात आला. तळकोकणवासियांनी प्रदुषणवाढीचा धसका घेतलेल्ल्या रिफायनरीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा धुमशान सुरु होणार अस दिसतेय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रीन रिफायनरी च्या माध्यमातून 3 लाख कोटी रुपयांची भारतातील सर्वात मोठी गुंतवणुक येणार आहे. मात्र शिवसेना यावर राजकारण करत आहे. लोकांना भड़कविण्याचे उद्योग सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेचा विरोध पाहून केंद्रसरकारने ग्रीन रिफाइनरी राज्यामध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आमचे राज्य आल्याबरोबर त्वरित केंद्र सरकारला पत्र लिहून ग्रीन रिफाइनरी कोकणातच सुरु करण्याचा आग्रह धरला आहे,असा दावाही उपमुख्यमंत्र्यांनी केला. यामुळे पुढील 20 वर्षात अर्थव्यवस्था भक्कम होईल, त्याच बरोबर फाईव्ह स्टार होटेल झाल्यास परदेशी पर्यटकांचा ओघ सुरु होईल असे ते म्हणाले.

तळकोकणातील एरोंन नाणार, आणि आता रिफायनरीसाठी शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने गुजरात ,मुंबईच्या धनाडयांनी विकत घेतल्या आणि सरकारला मोठ्या किंमतीत विकल्याचा आरोप कोकणवासीय करतात प्रकल्प येऊन सुद्धा कोकणातील शिकललेल्या तरुण – तरुणीना मुंबई, दिल्ही, गुजरात मध्ये रोजगारा साठी जावे लागते असा आरोप केला जातो. यावेळी नारायण राणे, आशिष शेलार आदींची भाषणे झाली. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काजूच्या बोंडा वर प्रक्रिया करून ईथिनोल तयार केल्यास काजू उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फायदा होईल तसेच काजू च्या बोंडुला 1रुपया ऐवजी 5 रुपयाचा भाव दिला पाहिजे अशी मागणी केली.

Related

Tags: devendra fadanviskrushival mobile appmaharashtramalvanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitical newsraigad
Previous Post

पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध अशक्य

Next Post

साहित्य संमेलन समारोपात सुरक्षेचा चपळगावकरांनाही फटका

Krushival

Krushival

Related Posts

सिंधुदुर्ग

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोन पाहुण्यांची चाहूल

February 11, 2026
आंगणेवाडी यात्रेला सुरुवात
sliderhome

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

February 9, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून कारचा भीषण अपघात
अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून कारचा भीषण अपघात

February 2, 2026
स्क्रीन गार्डच्या वादातून तरुणाची हत्या
sliderhome

संतापजनक! जन्मदात्या आईची गोळी झाडून हत्या

January 15, 2026
घरात घुसून दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

घरात घुसून दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक

December 7, 2025
सिंधुदुर्ग

शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागून मृत्यू

December 7, 2025
Next Post

साहित्य संमेलन समारोपात सुरक्षेचा चपळगावकरांनाही फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?