मुरुड पालिकेचे अभिवादन

| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रभूंना अभिवादन करण्यात आले. तद्नंतर महाराष्ट्राचे राज्य गीत वाजुन सर्व मान्यवरांनी सावधान स्थितीत उभे राहून राज्यगीत गाण्यात यावेळी माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, मेघाली पाटील, प्राचार्य डॉ. विश्‍वास चव्हाण,मनोज भगत, युगा ठाकूर, सतेज निमकर, प्रमोद भायदे, सुदेश माळी, मनोज पुलेकर, नंदकिशोर अंबेतकर,संजय वेटकोळी, भुसाणे, पांडुरंग आरेकर, दिपाली दिवेकर, प्रकाश आरेकर, प्रशांत दिवेकर, अशोक सबनिस,विजय सुर्वे, सतिष जंजिरकर,दिपक शिंदे, प्रशांत कासेकर, मराठी शाळेतील शिक्षक शिक्षिका आदिंसह शिवभक्त उपस्थित होते.

Exit mobile version